Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ कोल्हापूर दक्षिण
- राजकीय पक्ष भाजपा
- संपर्क 9422047474
- ईमेल
- स्विय श्री जितेंद्र साळुंखे- 8830368900
जीवन परिचय
आमदार श्री अमल महादेवराव महाडिक यांचा जन्म 9अप्रेल 1978 झाला. त्यांनी बी.एस.सी पर्यंत शिक्षण घेतले असून विधान सभा निवडणूक 2024 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले आहेत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे सभागृहातून आपला राजकीय प्रवासाला सुरुवात केली त्यांचे वडील महादेवराव अप्पा महाडिक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत, त्यांचे चुलत भाऊ भारतीय जनता पार्टी चे राज्यसभा खासदार श्री धनंजय महाडिक चे ते चुलत भाऊ असून यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
आमदार श्री अमल महादेवराव महाडीक
शिक्षण :
B. Sci
जन्मदिवस :
1978-04-09
मतदार संघ :
कोल्हापूर दक्षिण
राजकीय पक्ष :
भाजपा
जिल्हा :
कोल्हापूर
पद :
आमदार
संपर्क :
9422047474
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
श्री जितेंद्र साळुंखे- 8830368900
अवगत भाषा :
मराठी हिंदी इंग्रजी
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन