Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ करवीर विधानसभा मतदारसंघ
- राजकीय पक्ष शिवसेना
- संपर्क 9890199115 /फोन नं. (०२३१) २६२३९७३, २६५८२७३.
- ईमेल chandradeepnarake@rediffmail.com
- स्विय प्रकाश पोद्दार -9665599794
जीवन परिचय
आमदार श्री चंद्रदीप शशिकांत नरके यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1967 रोजी कोल्हापूर येथे झाला . त्यांचे शिक्षण बी.ई सिव्हिल पदवीधर असून.विधानसभा निवडणूक 2024 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाकडून निवडून आलेले ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असून त्यांनी सन 1988- 89 पासूनच विद्यार्थी असतानाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे फी वाढ, बस भाडे वाढ विद्यार्थ्यांना अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला ते नेहमी तत्पर राहायचे सामाजिक कार्याचा त्यांनी प्रारंभ केला, त्यांनी गावागावात विद्यार्थी संघटना स्थापन करून युवकांना संघटित केले. शिवाजी स्टुडंट कौन्सिलच्या माध्यमातून महाविद्यालया विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम केले . 1994 कुंभी कासारी साखर कारखान्यात पण संचालक पदी काम केले , नंतर ते चेअरमन पदी त्यांचे निवड झाली सहकारी बँकच्या चेअरमन पदावर 1995 पर्यंत काम करताना शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज पुरवठा तरुणांना व व्यवसायिकांना उद्योग धंद्यासाठी कर्ज पुरवठा,उच्च शिक्षणासाठी ,कमी दर व्याज दराने कर्ज पुरवठा केला. महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा उमेदवाराचे वयोमर्यादा वाढवण्याचे साठी त्यांनी आंदोलने केली पूरग्रस्तांना मदत केली,रक्तदान शिबिर, आरोग्य शरीरात शिबिराचे आयोजन केले , शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी म्हणून आंदोलन केले, ग्रामीण भागातील शेतीपंपासाठी विद्युत भार नियम कमी करण्यासाठी आंदोलन केले, कुणबी कासारी बँकेच्या माध्यमातून शेती उद्योग व युवकांना स्वरोजगार साठी सुलभ अर्थ सहायता केली. करवीर मतदारसंघातील गावांमध्ये दूध सहकारी संस्था सेवा संस्था पाणीपुरवठा संस्था यांच्या माध्यमातून घरोघरी व्यक्ती संपर्क केले ते विधानसभा सभागृहात पहिल्यांदा जाऊन आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन