Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ 280 शिरोळ,
- राजकीय पक्ष अपक्ष राजश्री शाहू विकास आघाडी
- संपर्क 9822265555. /(02322)-228708
- ईमेल rajayadravkar@gmail.com
- स्विय
जीवन परिचय
आमदार,श्री राजेंद्र श्याम गोंडा पाटील यांचा जन्म 5 मे 1970 साली सांगली येथे झाला. त्यांनी डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतले. यांनी ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फोर कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन कोलंबो चे डॉक्टर पदवी प्राप्त त्यांनी केली. विधान सभा निवडणूक 2024 सांगली जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदार संघातून राजरीय शाहू विकास आघाडी पक्ष कडून निवडून आले असून मध्ये ते शामराव पाटील एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.या संस्थेमार्फत शरद इंटर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शरद कृषी महाविद्यालय जयसिंगपूर, शामराव पाटील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, जयसिंगपूर .श्री राजेंद्र पाटील सोशल फाउंडेशन, जयसिंगपूर चे सल्लागार आणि महाराष्ट्र राज्य मोबाईल टावर सुरक्षा रक्षक संघटन चे सल्लागार होते. ते शरद सहकारी साखर कारखाना लिमिटेड चे, अध्यक्ष पण आहेत. श्री पाटील महाराष्ट्र राज्य सहकारी औद्योगिक वसाहती फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष होते.यड्राव कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड,तालुका शिरोळ याचे अध्यक्ष होते, ते कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकारी सहकारी सूतगिरणी लिमिटेड, तालुका शिरोळ चे संचालक आहेत. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर ते संचालक पण आहेत. राष्ट्रीय सहकारी विकास निगम, नवी दिल्ली त्याच्या सदस्य होते त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही नगर परिषद पासून केली ते.1995-99 जयसिंगपूर नगरपरिषद च्या सदस्य होते. त्यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल स्वर्गीय मोतीलाल चोरडिया चॅरिटेबल ट्रस्ट , यासंस्थेतर्फे जयसिंगपूर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले.आचार्य सागर अंकलीकर ट्रस्ट , उदगाव या संस्थेतर्फे " समाज रत्न " या पुरस्काराने सन्मानित केले 2020 पासून सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण , वैद्यकीय शिक्षण , अन्न व औषध प्रशासन , वस्त्रोद्योग व सांस्कृतिक खात्याचे राज्यमंत्री पदाचा पदभार त्यांच्याजवळ होता. त्यांनी समाजसेवी , कर्तबगार ,एकनिष्ठ नेते आहेत .सध्या 2019,2024 मध्ये विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲप च्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
सी. प्लॉट नंबर.न.106.मुक्तांगण को-ऑप. हा. सो.अप्पर गोविंद नगर,मालाड(पूर्व ) मुंबई
कार्यालयाचे लोकेशन