Vidhansabha Mantrimandal Profile

आमदार श्री जयंत राजाराम पाटील

आमदार

  • मतदारसंघ इस्लामपुर
  • राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. (शरद पवार गट).
  • संपर्क 9821222228..
  • ईमेल jayantrp@gmail.com
  • स्विय

Social Profile On

जीवन परिचय

आमदार श्री जयंत राजाराम पाटील जन्म 16 फेब्रुवारी 1962 मध्ये झाला त्यांनी इंजिनिअरिंग मध्ये उच्च शिक्षण घेतले आहे असून विधानसभा निवडणूक 2024मध्ये सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष कडून निवडून आले आहेत त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ ते महाराष्ट्र विधानसभेत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ चे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी महा विकास आघाडी सरकार मध्ये जलसंपदा खात्याचे कॅबिनेट मंत्री पदाचा पदभार सांभाळला आहे  यापूर्वी त्यांनी  ग्रामविकास मंत्री 2009 ते 2014, अर्थमंत्री 1999 ते 2008 आणि गृहमंत्री 2008 ते 2009 म्हणून काम पाहिले. 1990 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील वाळवा येथून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कडून पहिल्यांदाच आमदार झाले . तेव्हापासून त्यांनी सलग सात वेळा इस्लामपूर-वाळवा मतदारसंघातून आहे. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापने वेळी आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या समवेत होते त्यांना आदरणीय श्री शरदचंद्र पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात .   2008-2009 मध्ये दोन वेळा श्री मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण मंत्रिमंडळात गृहमंत्रालय या खात्याचा पदभार होता 2018 मध्ये त्यांचे विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळात पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. त्यावेळी सांगलीचे पालकमंत्री देखील होते 2020 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 21 वर्षाच्या पूर्तते निमित्त श्री शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय ही अंतर्गत पक्षाचे डिजिटल अभिप्राय मोहीम सुरू केले. आपल्या 2018 ते 2025पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा

Personal Information


नाव :
आमदार श्री जयंत राजाराम पाटील

शिक्षण :
बी. ई.(सिव्हील).

जन्मदिवस :
1962-02-16

मतदार संघ :
इस्लामपुर

राजकीय पक्ष :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. (शरद पवार गट).

जिल्हा :
सांगली

पद :
आमदार

संपर्क :
9821222228..

ईमेल :
jayantrp@gmail.com

निवासस्थान :
मु.पो. कासेगाव, ता. वाळवा, जि.सांगली

कार्यालय:
राजाराम नगर, पो. साखराळे, ता.वाळवा, जि.सांगली.

स्विय:

अवगत भाषा :
मराठी, हिंदी, इंग्रजी.

Follow On:

कार्यालयाचे पत्ता


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD