Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ
- राजकीय पक्ष काँग्रेस
- संपर्क 9665699999 ; (7132) 235556,
- ईमेल wadettiwarvijay@gmail.com
- स्विय
जीवन परिचय
आमदार श्री विजय नामदेवराव वडेट्टीवार यांचा जन्म 12 डिसेंबर1962 रोजी झाला. त्यांनी एच.एस.सी पर्यंत शिक्षण झाले असून . विधान सभा निवडणूक २०२४ मध्ये विधानसभा विधानसभेतील ब्रह्मपुरी मतदार संघ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाकडून निवडून आले आहेत त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात ही महाविद्यालयीन जीवनापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून आलेले असून यांनी NAUI च्या माध्यमातून 1980-81 मध्ये त्यांनी विद्यार्थी चळवळीत भाग घेतला. महाविद्यालयीन काळात त्यांनी काँग्रेस विद्यार्थी संघटनेत आंदोलने केली त्यानंतर त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात विविध आंदोलनांचे नेतृत्व केले. भविष्यातील राजकीय प्रक्रियेत चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर हे जिल्हे त्यांच्या कारकिर्दीच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते आहे.त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करून 1991 ते 1993 या काळात ते गडचिरोली जिल्हा परिषदेचे नाम निर्देशित सदस्य बनले. त्यानंतर 1996 ते 1998 दरम्यान त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेला महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे अध्यक्ष पदी होते 1998 मध्ये ते विधानपरिषदे चे आमदार झाले. त्यानंतर 2004,2009,2014,2024 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होती.2008 मध्ये यांची जलसंपदा, आदिवासी विकास आणि पर्यावरण वन राज्यमंत्रीपदी त्यानंतर त्यांना परत जलसंपदा ,ऊर्जा, वित्त, नियोजन आणि संसदीय कामकाज म्हणून राज्यमंत्री पदाचा पदभार सांभाळला 2014 मध्ये तत्कालीन विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने वडेट्टीवार यांना विधानसभेतील विरोधीपक्ष नेता करण्यात आले. तसेच, 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्येही ते कॅबिनेट मंत्री होते त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲप च्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
ब -1, मादाम कामा मार्ग,मुंबई -400 032
कार्यालयाचे लोकेशन