Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ वणी विधानसभा मतदारसंघ
- राजकीय पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
- संपर्क 9422165997
- ईमेल sanjayderkar1616@gmail.com
- स्विय
जीवन परिचय
आमदार श्री संजय नीलकंठराव देरकर यांचा जन्म 17जनवरी 1964 रोजी झाला.विधानसभा निवडणूक 2024 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कडून निवडून आलेले आहेत. श्री.निळकंठराव केशवराव देरकर यांचे ते पुत्र असून त्यांनी 1986 मध्ये भोपाळ विद्यापीठ, भोपाळ येथे रसायनशास्त्रात एम.एस.सी पूर्ण केले.देरकर त्यानी 2024 मध्ये पहिल्यांदाच आपला राजकीय प्रवासाची सुरुवात विधानसभा सभागृहातून केली यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
रुधा- गया निवास, जामामस्जिद, समोर रामपुरा, वार्ड क्र. 12, तालुका वाणी, जिल्हा यवतमाळ-445 304
कार्यालयाचे लोकेशन


