Vidhansabha Mantrimandal Profile

आमदार श्री बाबुराव कदम कोहलीकर

आमदार विधानसभा

  • मतदारसंघ हदगाव विधानसभा मतदारसंघ
  • राजकीय पक्ष शिवसेना
  • संपर्क 9822221003 , 9420415921
  • ईमेल
  • स्विय

Social Profile On

जीवन परिचय

आमदार श्री कोहलीकर बाबुराव कदम यांचा जन्म 13 जून 1968 रोजी झाला त्यांनी पदवीधर शिक्षण घेतले.विधानसभा निवडणूक 2024 मध्ये नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्ष कडून निवडून आले असून ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असून त्यांनी पदवी पूर्ण केली आणि नंतर नांदेड येथील यशवंत कॉलेजमधून उच्च शिक्षण पूर्ण केले . 2024 च्या सुरुवातीला त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती परंतु पराभवाला सामोरे जाऊन 2024 मध्ये विधानसभेत आपले यश खेचून आणले आणि विधान सभा सभागृहात जाऊन आपलं यशस्वी राजकीय प्रवासाला सुरुवात केली त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी च्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा

Personal Information


नाव :
आमदार श्री बाबुराव कदम कोहलीकर

शिक्षण :
B.A

जन्मदिवस :
1968-06-13

मतदार संघ :
हदगाव विधानसभा मतदारसंघ

राजकीय पक्ष :
शिवसेना

जिल्हा :
नांदेड

पद :
आमदार विधानसभा

संपर्क :
9822221003 , 9420415921

ईमेल :

निवासस्थान :
मु. कोहळी ,पो.निवघा बाजार, ता. हादगाव

कार्यालय:

स्विय:

अवगत भाषा :
मराठी हिंदी इंग्रजी

Follow On:

कार्यालयाचे पत्ता


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD