Vidhansabha Mantrimandal Profile

आमदार श्री रोहित सुमन आर .आर .आबा पाटील

आमदार विधानसभा

  • मतदारसंघ तासगाव-कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघ
  • राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
  • संपर्क 7776948478 /9167680280
  • ईमेल jr.rrpatil@gmail.com
  • स्विय श्री बाळासाहेब निंबाळकर 9167680280 / श्री सौरभ 8669006423

Social Profile On

जीवन परिचय

मदार श्री रोहित आर आर आबा साहेब पाटील यांचा जन्म 4 जुलै 1999 रोजी जिल्हा सांगली येथील तासगाव येथे झाला. ते माझी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील आणि माझी आमदार सुमन पाटील यांचे पुत्र आहेत.त्यांनी मुंबईतील एन एम आय एम एस येथून बी.बी.ए पर्यंत केले असून विधान सभा निवडणूक 2024 मध्ये सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कडून निवडून आणलेले आहेत .त्यांना घरातूनच राजकीय वारसा लाभल्यामुळे त्यांनी आपल्या मतदारसंघाचे कर्तबगार निष्ठावान आणि सामाजिक सेवेसाठी नेहमी तत्पर राहणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा

Personal Information


नाव :
आमदार श्री रोहित सुमन आर .आर .आबा पाटील

शिक्षण :
BBA

जन्मदिवस :
1999-07-04

मतदार संघ :
तासगाव-कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघ

राजकीय पक्ष :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

जिल्हा :
सांगली

पद :
आमदार विधानसभा

संपर्क :
7776948478 /9167680280

ईमेल :
jr.rrpatil@gmail.com

निवासस्थान :
मु.पो.अंजनी, ता. तासगाव,जि.सांगली -416311

कार्यालय:

स्विय:
श्री बाळासाहेब निंबाळकर 9167680280 / श्री सौरभ 8669006423

अवगत भाषा :
मराठी हिंदी इंग्रजी

Follow On:

कार्यालयाचे पत्ता


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD | Child Safety Standards