Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ वर्धा विधानसभा मतदार संघ
- राजकीय पक्ष भाजपा
- संपर्क 8806511133
- ईमेल pankaj.youth@gmail.com
- स्विय राज पोतदार - 9607556666
जीवन परिचय
माननीय नामदार मंत्री महोदय श्री. डॉ. पंकज राजेश भोयर यांचा जन्म 5 जानेवारी 1977 अमरावती येथे झाला. त्यांनी एम. ए. (अर्थशास्त्र), पी.एच.डी. पर्यंत उच्च शिक्षण घेतले. त्यांच्याकडे सध्या महायुती सरकारमध्ये गृह (ग्रामीण), गृहनिर्माण , शालेय शिक्षण, सहकार , खनिकर्म खात्याचे राज्य मंत्रिपदाचा पदभार आहे. विधान सभा निवडणूक 2024मध्ये वर्धा , जिल्हा वर्धा मतदार संघातून भाजप पक्षाकडून निवडून आले आहेत. भोयर हे नागपूर विद्यापीठ अर्थशास्त्र स्टुडेंट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यांनी 2014 पासून भारतीय जनता पक्ष जिल्हा वर्धाचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्य केले. त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल त्यांना "राष्ट्रीय सेवा योजना" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.सध्या त्यांच्या कडे वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री पदाचा पदभार आहे
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन