Maharashtra Mantrimandal Profile
- मतदारसंघ कामठी विधानसभा मतदार संघ
- राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
- संपर्क 9049404040 / 02022027174 , 23676951
- ईमेल
- स्विय श्री संजय भेंगाडे 8806954040
जीवन परिचय
माननीय नामदार मंत्री महोदय श्री चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे यांचा जन्म 13 जानेवारी 1969 रोजी खसाळा तालुका कामठी जिल्हा नागपूर येथे झाला त्यांचे शिक्षण बीएससी पर्यंत झालेले असून त्यांच्याकडे सध्या महायुती सरकारचा कॅबिनेट मंत्रीपदाचा महसूल विभागाचा पदभार आहे ते कामठी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीवर पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत त्याच बरोबर ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात 1988 पासून करून छत्रपती युवा सेना व विद्यार्थी संघटनेत सहभागी होऊन केला होता 1990 ते 95 मध्ये ते अखिल महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त बेरोजगार समिती वर कार्यरत होते प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले आंदोलनात त्यांना अटक करण्यात आली होती वीज प्रकल्पा प्रश्नासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले होते त्यांनी भारतीय जनता पार्टीचे युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा सचिव संघटक प्रमुख आणि नंतर जिल्हाध्यक्ष ,महाराष्ट्र प्रदेश सचिव व त्यानंतर ते प्रदेशाध्यक्ष पदाचा प्रवास केला त्यांनी राजकीय प्रवासाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य २००२ पासून सुरू केला महाराष्ट्र विधानसभा विधिमंडळाचे पंचायतराज व सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य होते त्याचबरोबर ऊर्जा नवीन नवीकरण ऊर्जा खात्याचे मंत्रीपद त्यांनी भूषवले आहे त्यांची विधान परिषदेवर 2022 मध्ये निवड करण्यात आली होती नंतर 2024 मध्ये ते कामठी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आणि मंत्री पदाची शपथ घेतली त्यांच्या कार्यास लोकप्रिय परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
पहिला मजला 101 विस्तार मंत्रालय मुंबई
कार्यालयाचे लोकेशन