Maharashtra Mantrimandal Profile
- मतदारसंघ नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघ
- राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
- संपर्क 9373107881 / 02222025151 ,22025222 ,23634950, 23630958 , 23630408
- ईमेल cm@maharastra.gov.in
- स्विय देवराम पळसरकर 9987748315
जीवन परिचय
माननीय नामदार मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, (एल.एल.बी.,एम.बी.ए. असे उच्चशिक्षित, विद्वान, आणि ऍक्टिव्ह राजनेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे ॲक्टिव्ह नेता आहे. ते 5 डिसेंबर 2024 पासून महाराष्ट्र राज्याचे 18 वे व विद्यमान मुख्यमंत्री आहेत.त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या त्यांचा हा तिसऱ्यांदा शप्पत घेतली असून आहे . यापूर्वी 2014 ते 2019 आणि 23 नोव्हेंबर 2019 अशा दोन कार्यकाळांसाठी यांनी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री म्हणून पदग्रहण केलेले आहे .30 जून 2022 ते 4 डिसेंबर 2024 दरम्यान ते महाराष्ट्राचे 9 वे उपमुख्यमंत्री देखील राहिले .त्यापूर्वी ते 28 नोव्हेंबर, 2019 ते 29 जून 2022 दरम्यान महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेते होते. हे 1999 ते 2009 दरम्यान पश्चिम नागपूर मतदार संघातून तर, 2009 पासून दक्षिण- पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा सदस्य होते . 31 ऑक्टोबर 2014 ला वयाच्या 44 व्या वर्षी सर्वात तरुण मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले होते .2019 मध्ये छुप्या पद्धतीने सरकार स्थापन करून सर्वात कमी काळासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांची नोंद आहे.असून यांनी ग्लोबल पार्लमेंट या आंतरराष्ट्रीय व्यासपीठ वर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे प्रथम भारतीय लोकप्रतिनिधी ; उपाध्यक्ष,ग्लोबल पार्लमेंट फोरम यांची कारकीर्द पण उल्लेखनीय आहे, ते महाराष्ट्र विधानसभा सदस्य, विधान मंडल नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, विनंती अर्ज समिती,ग्रहण निर्माण व नगर विकास स्थायी समिती ,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण समिती आणि कार्यकारी परिषद डॉ. पंजाबराव देशमुख कृषी चे सदस्य होते .ओ.बी.सी.नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले ते नीती आयोग ,शेती विषयक उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष होते. यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेवतीने सन 2003 या वर्षाच्या महाराष्ट्र विधान
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
मंत्रालय मुंबई, ६ व मजला मंत्रालय मुंबई
कार्यालयाचे लोकेशन


