Maharashtra Mantrimandal Profile
- मतदारसंघ शिर्डी विधानसभा मतदार संघ
- राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
- संपर्क 9821013853 / 0202224850 , 23515889
- ईमेल minister. revenue22@gmail.com
- स्विय श्री हरीश कुलकर्णी 9673007597
जीवन परिचय
माननीय नामदार मंत्री महोदय श्री. राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील यांचा जन्म 15 जून 1959 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे झाला. ते विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये विधानसभा मतदार संघ शिर्डी जिल्हा अहिल्यानगर येथून भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले. ते सलग सहा वेळा विधान सभेवर निवडून आलेले आहेत. ते कृषी व जलसंधारण खात्याचे मंत्री , कृषी जलसंधारण दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय खात्याचे कॅबिनेट मंत्री, तर काही काळ शालेय शिक्षण विधी व न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री पदाचा कार्यभार सांभाळला. 2009 मध्ये परिवहन बंदर विधी व न्याय खात्याचे मंत्री , 2010 मध्ये कृषी व पणन खात्याचे मंत्री 2014 ते 2019 त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून कार्यरत होते. २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली असून, सध्या त्यांच्या कडे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ )कॅबिनेट मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा पालक मंत्री पदाचा पदभार आहे.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
पाचवा मजला 507विस्तार इमारत मंत्रालय मुंबई
कार्यालयाचे लोकेशन
मुंबई