Maharashtra Mantrimandal Profile
- मतदारसंघ कागल विधानसभा मतदार संघ
- राजकीय पक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेस
- संपर्क 9821419462 /02022024950
- ईमेल hasanmushrif@gov.in
- स्विय श्री मुन्ना 8788793055
जीवन परिचय
माननीय मंत्री महोदय श्री हसन मियालाल मुश्रीफ यांचा जन्म 24 मार्च 1954 रोजी कोल्हापूर जिल्हातील कागल येथे झाला. २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत कागल जिल्हा कोल्हापूर येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेत. ते माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खंबीर समर्थक मानले जातात. त्यांनी राजकीय प्रवासाची सुरुवात ही कागल पंचायत समितीपासून केली. ते सदस्य म्हणून सभापती पंचायत समिती कागल, तर जिल्हा परिषद कोल्हापूरवर सदस्य म्हणून निवडून आले होते ते 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष होते. ते सलग सात वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांच्याकडे पशुसंवर्धन व दुग्धविकास पशुसंवर्धन, शालेय शिक्षण ,औकाफ, मस्त्ये व्यवसाय, अल्पसंख्याक अश्या विविध खात्यांचा तीन वेळा राज्यमंत्री म्हणून पदभार सांभाळलेला आहे. सध्या ते वैद्यकीय शिक्षण कॅबिनेट मंत्री असून त्यांच्या कडे वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा कार्यभार आहे
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
दुसरा मजला 205ते207 विस्तार इमारत मंत्रालय मुंबई
कार्यालयाचे लोकेशन
मुंबई