Maharashtra Mantrimandal Profile
- मतदारसंघ जामनेर विधानसभा मतदार संघ
- राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
- संपर्क 9422292525 / 0202226658 / 022-23637077 , 23633676
- ईमेल min.wrd@mharashtra.gov.in
- स्विय श्री अभय धांडे 9967834733
जीवन परिचय
माननीय नामदार मंत्री महोदय श्री. गिरीश गीता दत्तात्रय महाजन यांचा जन्म 17 मे 1960 ला जामनेर, जिल्हा जळगाव येथे झाला. त्यांनी बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतले असून माननीय महाजन यांच्याकडे सध्या महायुती सरकारमध्ये जलसंपदा (विदर्भ , तापी व कोकण खोरे विकास महामंडळ ), आपत्ती व्यवस्थापन खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाचा पदभार आहे.ते जामनेर विधान सभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले. त्यांनी बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून कार्य केले. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात ग्रामपंचायत पासून सुरू करून 1992 -95 मध्ये ग्रामपंचायत जामनेर मध्ये सरपंच म्हणून निवडून आले. ते जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाचे कार्यकारणी उपाध्यक्ष होते. 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-2014,2014-2019,2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आहेत.महायुती शिंदे सरकार मध्ये त्यांच्या कडे ग्रामविकास व पंचायत राज खात्याच्या कॅबिनेट मंत्री पदाचा कार्यभार असताना त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती सध्या त्यांच्या कडे नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री पदाचा पदभार आहे.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
सहावा मजला 607-विस्तार इमारत मंत्रालय मुम्बई
कार्यालयाचे लोकेशन
मुंबई