Maharashtra Mantrimandal Profile

मा. ना.श्री गुलबराव रेवाबाई रघुनाथ पाटील

कॅबिनेट मंत्री पाणी पुरवठा व स्वच्छता

  • मतदारसंघ जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघ
  • राजकीय पक्ष शिवसेना
  • संपर्क 9881730620 / 02022843657 / 022-23630096 /(02588)255399
  • ईमेल ministerwssd@gmail.com
  • स्विय श्री अशोक पाटील 9096398999

Social Profile On

जीवन परिचय

माननीय नामदार मंत्री महोदय श्री. गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील यांचा जन्म 1967 ला बोरखेडा, तालुका धरणगाव , जिल्हा जळगाव येथे झाला. ते विधान सभा निवडणूक 2024 मध्ये जळगाव ग्रामीण विधान सभा मतदार संघातून शिवसेना पक्षा कडून निवडून आले असून माननीय उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांचे खंबीर समर्थक मानले जातात त्यांनी एच.एस.सीपर्यंत शिक्षण घेतले. पाटील यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तम कार्य केले. त्यांनी गरीब व अपंग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि उन्नतीसाठी विविध मदतकार्य केले. सामाजिक, अन्याय विरुद्धच्या जन आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन पण केले. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही पंचायत समिती पासून करून हे पंचायत समिती एरंडोलचे सभापती आणि 1997 ते1998 च्या दरम्यान सदस्य होते. 1997-99 कृषी समिती जिल्हा परिषद, जळगावचे सदस्य व सभापती राहिले आहेत. 1992-97 कृषी उत्पन्न बाजार समिती, धरणगाव संचालक म्हणून कार्य केले. सध्या ते राज्याचे पाणीपुरवठा कॅबिनेट मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री पदाचा पदभार आहे

Personal Information


नाव :
मा. ना.श्री गुलबराव रेवाबाई रघुनाथ पाटील

शिक्षण :
H.S.C.

जन्मदिवस :
1966-06-05

मतदार संघ :
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघ

राजकीय पक्ष :
शिवसेना

जिल्हा :
जळगाव

पद :
कॅबिनेट मंत्री पाणी पुरवठा व स्वच्छता

संपर्क :
9881730620 / 02022843657 / 022-23630096 /(02588)255399

ईमेल :
ministerwssd@gmail.com

निवासस्थान :
शासकीय बंगला जेतवन मुंबई

कार्यालय:
022-22843657 , 22843647

स्विय:
श्री अशोक पाटील 9096398999

अवगत भाषा :
मराठी,हिन्दी,इंग्लिश

Follow On:

कार्यालयाचे पत्ता

चौथा मजला 402 मुख्य इमारत मंत्रालय मुंबई


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD