Maharashtra Mantrimandal Profile

मा. ना.श्री उदय स्वरूपा रविंद्र सामंत

कॅबिनेट मंत्री उद्योग व मराठी भाषा

  • मतदारसंघ रत्नागिरी विधानसभा मतदार संघ
  • राजकीय पक्ष शिवसेना
  • संपर्क 9860390909 /022-22843628 , 22843664
  • ईमेल udaysamant99@mail.com
  • स्विय श्री योगेश महंगाडे 9619865889

Social Profile On

जीवन परिचय

माननीय नामदार मंत्री महोदय श्री. उदय रविंद्र सामंत यांचा जन्म 26 डिसेंबर 1975 रोजी गोवा येथे झाला. ते विधानसभा २०२४ मध्ये विधानसभा रत्नागिरी येथून शिवसेना पक्षाकडून निवडून आले असून ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंबीर समर्थक मानले जातात 2003 ते 2004 चा महाराष्ट्र पत्रकार संघाचा ‘कोकण रत्न पुरस्कार’ व 2004 ते 2005 रमजान मुबारक तर्फे युवा ‘रत्न पुरस्कार’, सन 2007 चा दि प्राईड ऑफ इंडियाचा ‘भास्कर अवार्ड’, तर सन 2013 मध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेचा ‘साहित्य मित्र सन्मान पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले. 1996 ते 1999 एनएसयुआयच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता. विधान सभेमध्ये ते सलग चार वेळा निवडून येऊन आमदार झाले. 2013 मध्ये नगर विकास वने विधी व न्याय बंदरे व मत्स्य व्यवसाय खात्याचे राज्यमंत्री विधिमंडळाच्या रोजगार हमी व पंचायत राज्य समितीचे सदस्य होते. सध्या त्यांच्या कडे उद्योग व मराठी भाषा कॅबिनेट मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा पदभार आहे.

Personal Information


नाव :
मा. ना.श्री उदय स्वरूपा रविंद्र सामंत

शिक्षण :
डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग u

जन्मदिवस :
1975-12-26

मतदार संघ :
रत्नागिरी विधानसभा मतदार संघ

राजकीय पक्ष :
शिवसेना

जिल्हा :
रत्नागिरी

पद :
कॅबिनेट मंत्री उद्योग व मराठी भाषा

संपर्क :
9860390909 /022-22843628 , 22843664

ईमेल :
udaysamant99@mail.com

निवासस्थान :
शासकीय बंगला मुकतागिरी मुंबई

कार्यालय:
022-22843628 , 22843664

स्विय:
श्री योगेश महंगाडे 9619865889

अवगत भाषा :
मराठी,हिन्दी,इंग्लिश

Follow On:

कार्यालयाचे पत्ता

पहिला मजला 101- मुख्य इमारत मंत्रालय मुंबई


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD