Maharashtra Mantrimandal Profile

मा. ना .श्री अजित अनंतराव पवार

उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन,राज्य उत्पादन शुल्क

  • मतदारसंघ बारामती विधानसभा मतदार संघ
  • राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
  • संपर्क 9850051222 / 02022871440
  • ईमेल dycm@maharadtra.gov.in
  • स्विय सुनील मुसळे 9820181821

Social Profile On

जीवन परिचय

माननीय नामदार उपमुख्यमंत्री महोदय श्री अजित आशाताई अनंतराव पवार उपमुख्यमंत्री आणि अती महत्त्वाचे असलेले वित्तमंत्री पदाचा पदभार असून .ते पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर सलग सात वेळा निवडून आले यांनी 1982 मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून येऊन राजकारणात प्रवासाला सुरुवात केली होती .1998 मध्ये ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले पुढील 16 वर्ष ते या पदावर राहिले होते .1991 मध्ये ते बारामती लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. यांनी 1991 मध्ये पोट निवडणुकीत विजय मिळवला आणि 1995,1999,2004, 2018 आणि 2014 मध्ये सलग पाच वेळा ते कायम ठेवले .त्यांनी 1991- 1992पर्यंत मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या सरकारमध्ये कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम पाहिले .1992 मध्ये माननीय शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांचा कडे मृदा संवर्धन वीज आणि नियोजन राज्यमंत्री पदाचा पदभार त्यांनी सांभाळला.1999 मध्ये ,काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारचा भाग म्हणून ते जलसंपदा खात्याचे कॅबिनेट मंत्री बनले .2003 मध्ये माननीय सुशील कुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना ग्रामीण विकास खाते पदभार होता 2004 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार असल्यावर त्यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि नंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात जलसंपदा खात्याचा पदभार होता 5 डिसेंबर 2024 पासून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणूनशप्पत घेतली. ते सलग सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत .त्यांनी विविध सरकारमध्ये सहा वेळा या उपमुख्यमंत्री पदावर काम केले आहे त्यांनी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण , मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदी होते .

Personal Information


नाव :
मा. ना .श्री अजित अनंतराव पवार

शिक्षण :

जन्मदिवस :
2025-04-22

मतदार संघ :
बारामती विधानसभा मतदार संघ

राजकीय पक्ष :
राष्ट्रवादी काँग्रेस

जिल्हा :
पुणे

पद :
उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन,राज्य उत्पादन शुल्क

संपर्क :
9850051222 / 02022871440

ईमेल :
dycm@maharadtra.gov.in

निवासस्थान :
शासकीय बंगला देवगिरी ,मुंबई

कार्यालय:
022-22871440, 22875441

स्विय:
सुनील मुसळे 9820181821

अवगत भाषा :
मराठी,हिंदी इंग्रजी

Follow On:

कार्यालयाचे पत्ता

विधान भवन 25 /6वा मजला मुख्य इमारत मंत्रालय मुंबई


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD