Maharashtra Mantrimandal Profile
- मतदारसंघ सिनदखेड विधानसभा मतदार संघ
- राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
- संपर्क 9422285505 / 02022843246 / 022-23618585 , 23618686
- ईमेल jaykumarrawal.16@gmail.com
- स्विय श्री प्रीतम झाल्टे 7721888920
जीवन परिचय
माननीय नामदार मंत्री श्री जयकुमार जयजितेंद्रसिंह रावल यांचा जन्म 16 जानेवारी 1975 रोजी धुळे जिल्हातील दोंडाईचा तालुका शिंदखेडा येथे झाला असून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये धुळे जिल्हातील शिंदखेडा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले. ते युके मधील कार्डिफ विद्यापीठातून विजयी होणारा ब्रिटिशेत्तर पहिला विद्यार्थी मान मिळविला दोंडाईचा या मंडळामार्फत 2002 शिंदखेडा या गावाला दत्तक घेऊन स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवली होती त्यामुळे या गावाला सन 2003 मध्ये विभागात आदर्श गाव पुरस्कार प्राप्त झाला पाणी आडवा पाणी जिरवा वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन केले राष्ट्रीय सरचिटणीस भारतीय युवा मोर्चा नवी दिल्ली, प्रदेश सरचिटणीस व धुळे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पक्ष आदी पदावर कार्यरत होते आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करून ते सन 2001 सदस्य व सभागृह नेता वरवाडे नगरपरिषद वर होते ते सलग चार वेळा महाराष्ट्र विधानसभा आमदार म्हणून निवडून आले 2004 मध्ये विधिमंडळ सदस्यांची युथ फोरम नावाने संघटना स्थापन केली सदस्य पंचायत राज समिती सदस्य अंदाज समिती सार्वजनिक उपक्रम समिती सदस्य क्रीडा धोरण समिती 2015 ते 2016 रोजगार हमी योजना समितीचे समिती प्रमुख 2016 ते 2019 पर्यटन रोजगार हमी अन्न व औषध प्रशासन राजशिष्ट्याचा रेखातेचे मंत्री होते सध्या त्यांच्या कडे पणन राजशिष्टाचार खात्याचा कॅबिनेट मंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालक मंत्री पदाचा पदभार आहे.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
चौथा मजला 407 विस्तार इमारत मंत्रालय मुंबई
कार्यालयाचे लोकेशन