Maharashtra Mantrimandal Profile

मा. ना.श्रीमती प्रज्ञा पंकजा गोपीनाथ मुंढे

कॅबिनेट मंत्री पशुसंवर्धन व पर्यावरण

  • मतदारसंघ परळी विधानसभा मतदार संघ
  • राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
  • संपर्क 9604041212 / 02022023858 , 22025051
  • ईमेल
  • स्विय श्री मंदार वैद्य 9527527777

Social Profile On

जीवन परिचय

माननीय, नामदार मंत्री महोदया श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांचा जन्म 26 जुलै 1979 रोजी झाला, त्या महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहे, त्या भारताचे माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची ज्येष्ठ कन्या आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या चे राष्ट्रीय सचिव असून . आणि त्याची महाराष्ट्र विधान परिषदेत आमदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याकडे महायुती सरकार मध्ये पर्यावरण व वातावरणीय बदल पशुसंवर्धन त्याचे कॅबिनेट मंत्रीपदाचा पदभार आहे. श्रीमती पंकजा मुंडे यांनी स्वतः महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाला त्या ग्रामीण विकास, महिला आणि बाल कल्याण मंत्री होत्या.त्यांना 2017 मध्ये "द पावरफुल पॉलिटिशियन" पुरस्कार मिळाला. आणि त्या महाराष्ट्राच्या प्रमुख आणि गतिमान नेत्या म्हणून ओळखल्या जातात यांनी भारतीय जनता युवा मोर्चा( BJYM)मध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले, जो भाजपाचा युवा विभाग आहे. 2009 मध्ये विधान सभा मध्ये त्या परळी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्या. आणि त्यांना ग्रामीण विकास, महिला आणि बालकल्याण खात्याचा कॅबिनेट मंत्री पद होते आले.2022 मध्ये यांनी बीड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत भाजपाला विजय मिळवून दिला, चारही नगरपंचायत जिंकून भाजप अव्वल पक्ष म्हणून उदयास आला. त्यांचे प्रभावी नेतृत्व आणि जनतेचा त्यांच्यासाठी असलेला पाठिंबा त्यांनी दाखवून दिला.2024 रोजी श्रीमती पंकजा मुंडे महाराष्ट्र विधान परिषद वर निवडून आल्या त्या राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेशच्या प्रभारी पदावर देखील आहेत.सध्या त्यांच्या कडे जालना जिल्ह्याचे पालक मंत्री पदाचा पदभार आहे

Personal Information


नाव :
मा. ना.श्रीमती प्रज्ञा पंकजा गोपीनाथ मुंढे

शिक्षण :

जन्मदिवस :
1979-07-26

मतदार संघ :
परळी विधानसभा मतदार संघ

राजकीय पक्ष :
भारतीय जनता पार्टी

जिल्हा :
बीड

पद :
कॅबिनेट मंत्री पशुसंवर्धन व पर्यावरण

संपर्क :
9604041212 / 02022023858 , 22025051

ईमेल :

निवासस्थान :
शासकीय बंगला रामटेक मुंबई

कार्यालय:
22023858 , 22025051

स्विय:
श्री मंदार वैद्य 9527527777

अवगत भाषा :
मराठी,हिन्दी,इंग्लिश

Follow On:

कार्यालयाचे पत्ता

चौथा मजला 403 मुख्य इमारत मंत्रालय मुंबई


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD