Maharashtra Mantrimandal Profile
- मतदारसंघ छ संभाजीनगर विधानसभा मतदार संघ
- राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
- संपर्क 9823180828 / 0202202392
- ईमेल minatulsave@gmail.com
- स्विय श्री प्रशांत खेडेकर 7350514848
जीवन परिचय
माननीय नामदार मंत्री महोदय श्री. अतुल लीलावती मोरेश्वर सावे यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1962 साली नांदेड येथे झाला. त्यांनी बी.कॉम. पर्यंत शिक्षण घेतले. त्यांच्याकडे सध्या महायुती सरकारमध्ये इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा खात्याचे कॅबिनेट मंत्रीपदाचा पदभार आहे. त्यांनी महाराष्ट्र विधान सभा निवडणूक 2024 मध्ये छत्रपती संभाजीनगर (पूर्व) जिल्हा छत्रपती संभाजीनगर मतदार संघातून भाजप पक्षाकडून निवडून आले आहेत. सावे हे 1996-1999 मध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबईचे सदस्य होते. 1998-2003 पर्यंत छत्रपती संभाजी नगर शहर अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. 2003-2009 मध्ये भारतीय जनता पक्ष , महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीचे तचे सदस्य होते. व 2009- 2015 पर्यंत भारतीय जनता पक्षाचे चिटणीस या पदावर त्यांची निवड झाली होती.सध्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा पदभार आहे.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
पाचवा मजला 501 मुख्य इमारत मंत्रालय मुंबई
कार्यालयाचे लोकेशन