Maharashtra Mantrimandal Profile

मा. ना. डॉ. अशोक जनाबाई रामाजी उइके

कॅबिनेट मंत्री आदिवासी विकास

  • मतदारसंघ राळेगाव विधानसभा मतदार संघ
  • राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
  • संपर्क 9763456788 , 96373328119 / 02022023992
  • ईमेल ashok.wooike@nic.in
  • स्विय श्री संतोष भोईर 9637328119

Social Profile On

जीवन परिचय

माननीय नामदार मंत्री महोदय श्री. डॉ. अशोक रामजी उईके यांचा जन्म 1 जानेवारी 1964 ला कायर , ता. वणी , जिल्हा यवतमाळ येथे झाला. ते विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राळेगाव मतदार संघातून भारतीय जनता पार्टी कडून निवडून आले आहेत डॉ. उईके उच्चशिक्षित असून ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत . त्यांनी एम.एस.सी. (प्राणीशास्त्र) ,पी.एच.डी. पर्यंत शिक्षण घेतले. उईके यांच्याकडे सध्या महायुती सरकारमध्ये आदिवासी विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत. उईके 1991-2008 मध्ये जिजामाता महाविद्यालय , बुलढाणा येथे अधिव्याख्याता होते . 2008-2012 मध्ये श्री. आर. आर. लोहाटी विज्ञान महाविद्यालय मोशी, जिल्हा अमरावती येथे प्राचार्य होते. 2012-2013 वाय.डी.व्ही.डी. महाविद्यालय , तिवासा, जिल्हा अमरावती तेथे प्राचार्य म्हणून सेवा दिली. सध्या त्यांच्या कडे चंद्रपूर जिल्ह्याचा पालक मंत्री पदाचा पदभार आहे

Personal Information


नाव :
मा. ना. डॉ. अशोक जनाबाई रामाजी उइके

शिक्षण :
M.Sci.,P.H D

जन्मदिवस :
1964-01-01

मतदार संघ :
राळेगाव विधानसभा मतदार संघ

राजकीय पक्ष :
भारतीय जनता पार्टी

जिल्हा :
यवतमाळ

पद :
कॅबिनेट मंत्री आदिवासी विकास

संपर्क :
9763456788 , 96373328119 / 02022023992

ईमेल :
ashok.wooike@nic.in

निवासस्थान :
शासकीय बंगला a-9, लोहगड मुंबई

कार्यालय:
022-22025250 ,22025362

स्विय:
श्री संतोष भोईर 9637328119

अवगत भाषा :
मराठी हिन्दी इंग्लिश

Follow On:

कार्यालयाचे पत्ता

पाचवा मजला 502 मुख्य इमारत मंत्रालय मुंबई


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD