Maharashtra Mantrimandal Profile
- मतदारसंघ पाटण विधानसभा मतदान संघ
- राजकीय पक्ष शिवसेना
- संपर्क 9822771555 , 9809601555 / 02022042810/02223616699 , 23626699
- ईमेल shamburajdesai@gmail.com
- स्विय श्री. प्रल्हाद हिरामणी 9822766918
जीवन परिचय
माननीय नामदार मंत्री महोदय श्री. शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1966 ला मुंबई येथे झाला. त्यांनी एस.वाय. बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतले. त्यांच्याकडे सध्या महायुती सरकारमध्ये पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्रीपदाचा पदभार आहे. महाराष्ट्र विधान सभा निवडणूक 2024मध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघातून शिवसेना पक्षाकडून निवडून आले आहेत. ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंबीर समर्थक मानले जातात त्यांनी वयाच्या 19 व्या वर्षी सन 1986 पासून, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लिमिटेड दौलतनगर, मरळी, तालुका पाटण, जिल्हा सातारा येथे संचालक, चेअरमन व मार्गदर्शक म्हणून कार्य केले. सहकार क्षेत्रात 19 व्या वर्षी आशिया खंडातील सर्वात कमी वयाचे चेअरमन म्हणून त्यांची निवड झाली. ते 2002- 2004 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचे केंद्रीय प्रतिनिधी होते. सध्या त्यांच्याकडे सातारा जिल्हा पालक मंत्री पदाचा पदभार आहे.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
तिसरा मजला 302 मुख्य इमारत मंत्रालय मुंबई
कार्यालयाचे लोकेशन