Maharashtra Mantrimandal Profile

मा. ना. एड. आशीष मीनल बाबाजी शेलार

कॅबिनेट मंत्री माहिती तंत्रज्ञान , सांस्कृतिक कार्य मंत्री

  • मतदारसंघ बांद्रा विधानसभा मतदार संघ
  • राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
  • संपर्क 9820120205 / 02022024700 / 022 22025311 , 22024570
  • ईमेल ashish.shelar@yahoo.com
  • स्विय श्री.नवनाथ सातपुते 9870275043

Social Profile On

जीवन परिचय

माननीय मंत्री महोदय ॲड. आशिष बाबाजी शेलार यांचा जन्म 27 ऑगस्ट 1972 रोजी मुंबई येथे झाला. ते विधानसभा २०२४ मध्ये वांद्रे पश्चिम जिल्हा मुंबई उपनगर मतदार संघातून भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले आहेत. सध्या ते भाजप मुंबईचे अध्यक्ष आहेत. स्वामी विवेकांनद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त व मुंबईतील गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारित डेट चिमणी लघुपट तयार केला. "चांगभलं" व "काजळी" या चित्रपटांचीही निर्मीती केली. निर्मिती कलावंतांसाठी महंमद रफी पुरस्कार सुरू केला. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करून सलग दोन वेळा नगरसेवक होते आणि भाजप गटनेता सदस्य स्थायी समिती व बेस्ट समिती अध्यक्ष सुधार समिती मुंबई महानगरपालिका पदाचा पदभार सांभाळला. ते महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरण मुंबईचे सदस्य होते. 2012 ते 2014 मध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले. 2014 ते 2019,२०२४ विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. 2019 शालेय शिक्षण खात्याचे मंत्री होते. सध्या त्यांच्या कडे महिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कॅबिनेट मंत्री असून मुंबई उपनगर च्या पालक मंत्री पदाचा पदभार आहे .

Personal Information


नाव :
मा. ना. एड. आशीष मीनल बाबाजी शेलार

शिक्षण :
B.Sci., L.L.Bashish.shelar

जन्मदिवस :
1972-10-03

मतदार संघ :
बांद्रा विधानसभा मतदार संघ

राजकीय पक्ष :
भारतीय जनता पार्टी

जिल्हा :
मुंबई

पद :
कॅबिनेट मंत्री माहिती तंत्रज्ञान , सांस्कृतिक कार्य मंत्री

संपर्क :
9820120205 / 02022024700 / 022 22025311 , 22024570

ईमेल :
ashish.shelar@yahoo.com

निवासस्थान :
शासकीय बंगला b-2 रतनसिंधू मुंबई

कार्यालय:
022-22024700 , 2202536

स्विय:
श्री.नवनाथ सातपुते 9870275043

अवगत भाषा :
मराठी, हिन्दी इंग्लिश

Follow On:

कार्यालयाचे पत्ता

चौथा मजला 401 मुख्य इमारत मंत्रालय मुंबई


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD