Maharashtra Mantrimandal Profile

मा. ना. कु. आदिती वरदा सुनिल तटकरे

कॅबिनेट मंत्री महिला व बालविकास

  • मतदारसंघ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ
  • राजकीय पक्ष राष्ट्रवादी कोंग्रेस
  • संपर्क 9833125323 / 022-22022219 ,22829535 /(02194) 255119
  • ईमेल aditi7@gmail.com
  • स्विय श्री राजेश गायकवाड 9967915104

Social Profile On

जीवन परिचय

माननीय नामदार मंत्री महोदया कुमारी अदिती सुनील तटकरे यांचा जन्म 16 मार्च 1988 ला मुंबई येथे झाला.विधानसभा निवडणूक 2024 मध्ये रायगड मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कडून निवडून आल्या त्यांना उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या समर्थक असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांची कन्या असून त्यांनी एम. ए., डिप्लोमा इन एच.आर.पर्यंत शिक्षण घेतले. अदिती तटकरे सध्या महायुती सरकारमध्ये महिला व बालविकास कॅबिनेट मंत्री पदाचा पदभार आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सक्रिय, निष्ठावान आणि कार्यशील नेत्या मानल्या जातात. आदिती तटकरे ह्या 2008 ते 2009 मध्ये जय हिंद कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. सन 2008 - 2009 मध्ये यू.पी.एस.सी. परीक्षेच्या पर्यवेक्षिका म्हणून कार्य केले. 2010 मध्ये संघटन कोकण विभाग, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या त्या सदस्या होत्या. आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करून त्या सन 2017 ते नोव्हेंबर 2019 पर्यंत जिल्हा परिषद रायगडच्या अध्यक्षा होत्या. त्यांना 2017 मध्ये हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Personal Information


नाव :
मा. ना. कु. आदिती वरदा सुनिल तटकरे

शिक्षण :
M.A.

जन्मदिवस :
1988-03-16

मतदार संघ :
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ

राजकीय पक्ष :
राष्ट्रवादी कोंग्रेस

जिल्हा :
रत्नागिरी

पद :
कॅबिनेट मंत्री महिला व बालविकास

संपर्क :
9833125323 / 022-22022219 ,22829535 /(02194) 255119

ईमेल :
aditi7@gmail.com

निवासस्थान :
शासकीय बंगला अ -5 प्रतापगड मुंबई

कार्यालय:
022 -22817074 , 22817040 /(02194) 255255

स्विय:
श्री राजेश गायकवाड 9967915104

अवगत भाषा :
मराठी, हिन्दी, इंग्लिश

Follow On:

कार्यालयाचे पत्ता

पहिला मजला 103 मुख्य इमारत मंत्रालयमुंबई


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD