Maharashtra Mantrimandal Profile
- मतदारसंघ सातारा विधानसभा मतदार संघ
- राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
- संपर्क 9822919293 / 02222886188 /022-22020334 , 22020433
- ईमेल
- स्विय श्री उत्तमकुमार मुळे 9604960960
जीवन परिचय
माननीय नामदार मंत्री महोदय श्री. शिवेंद्रराजे अभयसिंहराजे भोसले यांचा जन्म 30 मार्च 1973 रोजी कोल्हापूर येथे झाला. भोसले यांनी बी.कॉम. (भाग 2) पर्यंत शिक्षण घेतले. 2024मध्ये विधान सभा सातारा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे कडून निवडून आले आहेत. सध्या ते महायुती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम कॅबिनेट मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून ) म्हणून कार्यरत आहेत. भोसले यांची सामाजिक, राजनीतिकार कीर्ती उल्लेखनीय असून . भोसले हे शेतकऱ्यांना शेतीच्या आधुनिक पद्धती व नवीन तंत्रज्ञानाची माहिती करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. सातारा शहर व तालुक्यातील विविध सामाजिक कामे पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. गोरगरिबांना मदत करणे त्यांची प्राथमिकता होती. भोसले हे 1994 पासून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राहिले आहेत.सध्या त्यांच्या कडे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा पदभार आहे
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
सहावा मजला 601 विस्तार इमारत मंत्रालय मुंबई
कार्यालयाचे लोकेशन