Maharashtra Mantrimandal Profile

मा. ना.श्री .एकनाथ गांगुबाई संभाजी शिंदे

उपमुख्यमंत्री,नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम

  • मतदारसंघ कोपरी-पाच पाखरी विधानसभा मतदार संघ
  • राजकीय पक्ष शिवसेना
  • संपर्क 9870975567 / 02222022401 , 23630286
  • ईमेल dcm@maharashtra.gov.in@gmail.com
  • स्विय श्री प्रभाकर काळे 9820294232

Social Profile On

जीवन परिचय

.माननीय नामदार उपमुख्यमंत्री श्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे त्याच बरोबर त्यांच्या कडे नगर विकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम ) खात्याचे मंत्रीपद त्यांच्याजवळ आहे . ते फरवरी 2023 पासून शिवसेनेचे प्रमुख असून आणि 30 जून 2022 ते 5 डिसेंबर 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचे 20 वे मुख्यमंत्रीपदी त्यांनी शपथ घेतली होती. यांनी स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेऊन ठाणे जिल्हा परिषद, तसेच कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर महानगरपालिकेत व अंबरनाथ, बदलापूर नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता आणण्यास यश मिळवले होते खऱ्या अर्थाने आपल्या राजकीय प्रवास सुरुवात करून 1984 शिवसेना शाखाप्रमुख होते व नंतर शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्याची वर्णी लागली पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन 1997 व 2002 ठाणे महानगरपालिकेत मध्ये दोन वेळा नगरसेवक , तीन वर्षे स्थायी समिती सदस्य , चार वर्षे सभागृह नेता , 2004 , 2009 , 2014, 2019 ,2024 महाराष्ट्र विधानसभा निवडून आले त्यांनी विधिमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते, विरोधी पक्षनेते ,त्याच बरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री, सार्वजनिक आरोग्य कॅबिनेट मंत्री पदी होते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री कामकाज पहिले शिवसेनेचे गटनेते ते थेट मुख्यमंत्री पदी वर्णी लागली यांचे सामाजिक कार्य पण उल्लेखनीय असून त्यांच्या पुढील कार्यास लोकप्रतिनिधी अँप परिवार कडून हार्दिक शुभेच्छा

Personal Information


नाव :
मा. ना.श्री .एकनाथ गांगुबाई संभाजी शिंदे

शिक्षण :
B.A.

जन्मदिवस :
1964-02-09

मतदार संघ :
कोपरी-पाच पाखरी विधानसभा मतदार संघ

राजकीय पक्ष :
शिवसेना

जिल्हा :
ठाणे

पद :
उपमुख्यमंत्री,नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम

संपर्क :
9870975567 / 02222022401 , 23630286

ईमेल :
dcm@maharashtra.gov.in@gmail.com

निवासस्थान :
शासकीय बंगला, नंदनवन मुंबई

कार्यालय:
022-22022401 ,22025014

स्विय:
श्री प्रभाकर काळे 9820294232

अवगत भाषा :
मराठी हिंदी इंग्रजी

Follow On:

कार्यालयाचे पत्ता

मुख्य इमारत ६ वा मजला मंत्रालय मुंबई


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD