Maharashtra Mantrimandal Profile
- मतदारसंघ माण विधानसभा मतदार संघ
- राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
- संपर्क 9766152999 / 8007972111 (02165) 204144 , 220599
- ईमेल jaykumargore1@gmail.com
- स्विय श्री अभिजीत काळे 9765640406
जीवन परिचय
माननीय नामदार मंत्री महोदय श्री. जयकुमार भगवानराव गोरे यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1975 साली बोराटवाडी, तालुक माण, जिल्हा सातारा येथे झाला. त्यांनी बी.ए.पर्यंत शिक्षण घेतले. त्यांच्याकडे सध्या महायुती सरकारमध्ये ग्रामविकास व पंचायत राज खात्याचे कॅबिनेट मंत्रीपदाचा पदभार आहे. असून महाराष्ट्र विधान सभा निवडणूक 2024 मध्ये सातारा जिल्ह्यातील माण, मतदारसंघातून भाजप पक्षाकडून निवडून आले आहेत. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करून 2007 पासून जिल्हा परिषद साताराचे सदस्य होते. माण -खटाव दुष्काळी तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी युवक चळवळ उभी केली. त्यांनी सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे कार्य हाती घेतले. त्यांनी शेतकरी मेळाव्याच्या आयोजन केले होते. समता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या.सध्या त्यांच्या कडे सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री पदाचा पदभार आहे
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
मुख्य इमारत 1-पोटमळा मंत्रालय,मुंबई
कार्यालयाचे लोकेशन