Maharashtra Mantrimandal Profile
- मतदारसंघ भुसावळ विधानसभा मतदार संघ
- राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
- संपर्क 9325252211 /02222842720 / (02582)242222
- ईमेल sawakare1112@gmail.com
- स्विय श्री. प्रल्हाद रोडे 9867699873 / श्री महेंद्र बागवे 9820046321
जीवन परिचय
माननीय नामदार मंत्री महोदय श्री. संजय सुशील वामन सावकारे यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1969 रोजी भुसावळ, जिल्हा जळगाव येथे झाला. त्यांनी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले. श्री. सावकारे यांच्याकडे सध्या महायुती सरकारमध्ये वस्त्र उद्योग खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाचा पदभार आहे. सावकारे हे विधान सभा निवडणूक 2024मध्ये भुसावळ जिल्हा जळगाव या मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आहेत. त्यांनी बांगलादेश व अमेरिका या देशातील विभिन्न कंपन्यांमध्ये क्वालिटी कंट्रोल इंजिनिअरिंग म्हणून काहीकाळ नोकरी केली. नंतर ते शिवनेरी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन झाले आणि सार्वजनिक वाचनालय भुसावळचे अध्यक्ष निवडून आले. जय गणेश फाउंडेशन, क्रीडा व सांस्कृतिक विभाग भुसावळमध्ये अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.सध्या त्यांच्या कडे भंडारा जिल्ह्याच्या पालक मंत्री पदाचा पदभार आहे.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
तिसरा मजला 303 मुख्य इमारत मंत्रालय मुंबई
कार्यालयाचे लोकेशन