Maharashtra Mantrimandal Profile

मा. ना. श्री संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट

कॅबिनेट मंत्री सामाजिक न्याय

  • मतदारसंघ छ. संभाजी नगर विधानसभा मतदार संघ
  • राजकीय पक्ष शिवसेना
  • संपर्क 9765337777 /02222042314
  • ईमेल sanjayshirsatmla@gmail.com
  • स्विय श्री मनोज वडगावकर 9778187777

Social Profile On

जीवन परिचय

माननीय, नामदार मंत्री महोदय श्री संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट यांचा जन्म 31 नोव्हेंबर 1961 ला छत्रपती संभाजी नगर येथे झाला. त्यांनी बी.कॉम. (प्रथम वर्ष) पर्यंत शिक्षण घेतले. त्यांच्या कडे सध्या महायुती सरकार मध्ये सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री पदाचा पदभार आहे.असून, छत्रपती संभाजीनगर पश्चिम (अनुसूचित जाती),जिल्हा - संभाजीनगर मतदारसंघातून शिवसेना पक्षा कडून निवडून आले आहेत ,त्याकडे महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे सदस्य पदाचा पदभार होता ते (10 वर्ष), शहर प्रमुख राहिले आणि सलग (17) वर्ष शहर संघटन, शहर प्रमुख, उपजिल्हा घटक, शिवसेना छत्रपती संभाजी नगर येथे संपर्क प्रमुख राहिले. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही छत्रपती संभाजी नगर नगरसेवक पद पासून केली छत्रपती संभाजी नगर, महानगरपालिका मध्ये सभागृह नेता व सदस्य होते. ते सेवाभावी प्रतिष्ठान संघटनचे संस्थापक आहे. सन 2009 ,2014,2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभा चे सदस्य म्हणून निवडून आले. 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेर निवड झाली. ते छत्रपती संभाजी नगर चे सक्रिय, कर्तबगार, समाजसेवक म्हणून त्यांची ओळख असून ते मा.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंबीर सामर्थिक असून त्यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली, माननीय श्री शिरसाठ यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा

Personal Information


नाव :
मा. ना. श्री संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट

शिक्षण :
बी कॉम ( प्रथम वर्ष)

जन्मदिवस :
1961-11-30

मतदार संघ :
छ. संभाजी नगर विधानसभा मतदार संघ

राजकीय पक्ष :
शिवसेना

जिल्हा :
छ संभाजी नगर

पद :
कॅबिनेट मंत्री सामाजिक न्याय

संपर्क :
9765337777 /02222042314

ईमेल :
sanjayshirsatmla@gmail.com

निवासस्थान :
शासकीय बंगला अंबर 38 मुंबई

कार्यालय:
22042314 , 22042315

स्विय:
श्री मनोज वडगावकर 9778187777

अवगत भाषा :
मराठी, हिन्दी, इंग्लिश

Follow On:

कार्यालयाचे पत्ता

सातवा मजला 703-704 विस्तार इमारत मंत्रालय मुंबई


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD