Maharashtra Mantrimandal Profile

मा. ना. श्री. प्रताप इंदिरा बाबुराव सरनाईक

कॅबिनेट मंत्री परिवहन

  • मतदारसंघ ओवळा -माजिवडा विधान सभा मतदार संघ
  • राजकीय पक्ष शिवसेना
  • संपर्क 9821505000 / 02222025270,22026582
  • ईमेल pratapsarnaik@gmail.com
  • स्विय श्री वैभव लाकुर 9892516556

Social Profile On

जीवन परिचय

माननीय, नामदार मंत्री महोदय श्री प्रताप इंद्राबाई बाबुराव सरनाईक यांचा जन्म 25 एप्रिल 1964 ला वर्धा येथे झाल. त्यांनी एस.एस.सी. पर्यंत शिक्षण घेतले असून .ते ओवळा- माजीवाडा, जिल्हा- ठाणे, मतदार संघातून शिवसेने कडून निवडून आले आहेत.त्यांच्याजवळ सध्या महायुती सरकारमध्ये परिवहन खात्याचे कॅबिनेट मंत्री पदाचा पदभार आहे त्यांनी कोकण गृहनिर्माण विकास मंडळ, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण आणि मीरा-भाईंदर शिवसेना मध्ये सदस्य आणि सह संपर्क प्रमुख पदी कामे पहिली आहेत त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही 1997-2012 ठाणे महानगरपालिका मध्ये नगरसेवक म्हणून झाली होती त्यांनी महाराष्ट्रातील पहिले बचत गट भवन उभे केले, ग्रंथालय, ज्येष्ठ नागरिकांचे वेल्फेअर सेंटर, इको गार्डन आणि शासनाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थी साठी वस्तीग्रह आणि ठाणे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केले सगळे प्रकल्प त्यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण केले. आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजन, रक्तदान शिबिराच्या आयोजन, रस्ता वरील खड्डे बुजवण्यासाठी खड्ड्यामध्ये झाडे लावणे,नाळ्यामध्ये सायकल चालवणे या सारखे अनेक अनोखे आंदोलन केले आहेत त्यांनी " या तरुणांनो या चला लाईफ घडवू या " आणि " शिव गौरव पुरस्कार " यासारखे उपक्रम सुरू केले .2009-2014,2014-1019 नंतर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभाचे सदस्य झाले.माननीय श्री सरनाईक महाराष्ट्र विधानसभा,च्या नियम समिती, विशेष हक्क समिती व सार्वजनिक उपक्रम समिती चे सदस्य पदी त्यांची निवड करण्यात आली. ऑक्टोबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेर निवड झाली.ते मा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंबीर समर्थक असून महाराष्ट्र राजकीय कार्यकिर्ती मध्ये मध्ये एक सक्रिय समाजसेवक, कर्तबगार, राजकारणी आहे. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा.

Personal Information


नाव :
मा. ना. श्री. प्रताप इंदिरा बाबुराव सरनाईक

शिक्षण :
10 TH

जन्मदिवस :
1964-01-01

मतदार संघ :
ओवळा -माजिवडा विधान सभा मतदार संघ

राजकीय पक्ष :
शिवसेना

जिल्हा :
मुंबई

पद :
कॅबिनेट मंत्री परिवहन

संपर्क :
9821505000 / 02222025270,22026582

ईमेल :
pratapsarnaik@gmail.com

निवासस्थान :
शासकीय बंगला अवंति -5 मुंबई

कार्यालय:
चौथा मजला 402 विस्तार इमारत मंत्रालय मुंबई

स्विय:
श्री वैभव लाकुर 9892516556

अवगत भाषा :
मराठी हिन्दी इंग्लिश

Follow On:

कार्यालयाचे पत्ता

चौथा मजला 402 विस्तार इमारत मंत्रालय मुंबई


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD