Maharashtra Mantrimandal Profile
- मतदारसंघ वाई विधानसभा मतदान संघ
- राजकीय पक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेस
- संपर्क 9822077007 / 02222826964 /22826964 , 22826698
- ईमेल makrand.jadhavpatil@rediffmail.com
- स्विय श्री. जाधव-९९२२७९९8२४
जीवन परिचय
माननीय. नामदार मंत्री महोदय श्री मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव ( पाटील )यांचा जन्म 29 ऑक्टोबर 1965 साली करंदी,तालुका- भो, जिल्हा- पुणे येथे झाला. त्यांनी डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण घेतले असून यांच्या कडे सध्या महायुती सरकारमध्ये पुनर्वसन खात्याचे मंत्री पदाचा पदभार आहे.माननीय श्री जाधव (पाटील) वाई, जिल्हा- सातारा, मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कडून निवडून आले असून त्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान मध्ये सहभागी होते. त्यांनी संत तुकडोजी ग्राम स्वच्छता स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवून दिले. त्यांच्या राजकीय प्रवास हा गोपेगाव येथे सरपंच म्हणून झाला ते सातारा जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी समाज मंदिर, नळ पाणीपुरवठा, रास्ते व्यायामशाळा ,पाझर तलाव वाई नगरपालिका क्षेत्रासाठी तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत प्रशासकीय इमारत ,नाट्यगृह, यात्री निवास तसेच जलतरण तलाव यासारखे पायाभूत सुविधांचे कामे केली. त्यांनी 2003 मधील वाई दंगलित जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी पण विशेष प्रयत्न केले. मांढरदेवी यात्र दुर्घटनेतील व्यक्तींना मदत कार्य केले. त्यांनी पंढरपूर येथे वाई भागातील वारकऱ्यांसाठी स्वखर्चातून सुसज्ज भक्ती निवास बांधले. 2009 ,2014 2019 ,2024 मध्ये ते महाराष्ट्र विधानसभा चे सदस्य झाले. 2019 नंतर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांचे फेरनिवड झाली.ते माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे खंबीर समर्थक असून त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
336,338, विस्तार इमारत मंत्रालय मुंबई
कार्यालयाचे लोकेशन