Maharashtra Mantrimandal Profile
- मतदारसंघ कणकवली विधानसभा मतदार संघ
- राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
- संपर्क 9833344441 , 9833135555 / 02222025277 /22022540 ,22046114
- ईमेल nranen@gmail.com
- स्विय श्री. प्रशांत माळकर -९८७०४६४४२५
जीवन परिचय
माननीय नामदार मंत्री महोदय श्री. नितेश नीलम नारायण राणे यांचा जन्म 23 जून 1982 साली मुंबई येथे झाला.ते विधान सभा २०२४ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधान सभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टी कडून निवडून आलेले आहेत त्यांनी एम.बी.ए.पर्यंत उच्च शिक्षण घेतले. त्यांच्याकडे सध्या महायुती सरकारमध्ये मत्स्य व्यवसाय व बंधारे खात्याचे कॅबिनेट मंत्री पदाचा पदभार आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एच.एस.पी.एम. कॉलेज सुरू केले आणि समर्थ कामगार संघटनेमार्फत कामगाराच्या न्याय हक्कासाठी भरीव कार्य केले. त्यांनी महिला बचत गट स्थापन करून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांनी बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करून एका दिवसात 25,300 बेरोजगारांसाठी नोकऱ्या मिळून दिल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली. सध्या त्यांच्या कडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालक मंत्री पदाचा पदभार आहे.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
मंत्रालय मुख्य इमारत पोटमळा (२) मुंबई
कार्यालयाचे लोकेशन