Maharashtra Mantrimandal Profile
- मतदारसंघ अहमदपुर विधानसभा मतदार संघ
- राजकीय पक्ष राष्ट्रवादी कोंग्रेस
- संपर्क 9158175151 / 02222843665/ (02381) 220031 ,22027162 ,22020540
- ईमेल bmpatil51@gmail.com
- स्विय श्री. विजय पाटील-९८३३३६८३१६ / श्री कोंडीबा पडोळे 8390906650
जीवन परिचय
माननीय नामदार मंत्री महोदय श्री बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील यांचा जन्म 5 डिसेंबर 1958 साली शिरूर -ताजबंद, तालुका अहमदपूर, जिल्हा -लातूर येथे झाला. ते २०२४ मध्ये अहमदपूर विधान सभा मतदार संघातून राष्ट्रवादी पक्ष कडून निवडून आलेले असून ते मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खंबीर समर्थक मानले जातात.त्यांनी बी.ए.पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेली कामे ही उल्लेखनीय असून, त्यांनी बाळ भगवान शिक्षण संस्था या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थीसाठी के.जी. ते पी.जी.पर्यंतच्या शिक्षणाची सोय केली . शिरूर ताजबंद येथे महिलांसाठी अंगणवाडी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. मुंबई नांदेडसह अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालय सुरू केले आणि मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी उर्दू शाळाही सुरू केल्या आहेत. त्यांच्याकडे सध्या महायुती सरकारमध्ये सहकार खात्याचा कॅबिनेट मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालक मंत्री पदाचा पदभार आहे.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
पाचवा मजला ५०२ विस्तार इमारत मंत्रालय मुंबई
कार्यालयाचे लोकेशन