Maharashtra Mantrimandal Profile
- मतदारसंघ खामगाव विधानसभा मतदार संघ
- राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
- संपर्क 9422180555 /02222843718 / 22843718 , 22813623/ (07263) 255222, 259222
- ईमेल advakash@gmail.com
- स्विय श्री केतन पेडोसे ९४२०२१००१
जीवन परिचय
माननीय, नामदार मंत्री महोदय श्री आकाश सुनीता पांडुरंग फुंडकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1983 साली खामगाव, जिल्हा- बुलढाणा येथे झाला. त्यांनी बी.कॉम., एल.एल.बी., डी.एम.जे. अँड एफ.एस. डी. एच.आर .पर्यंत शिक्षण घेतले. यांच्या जवळ सध्या महायुती सरकारमध्ये कामगार खात्याचे मंत्री पदाचा पदभार असून .ते खामगाव जिल्हा बुलढाणा मतदार संघातून भारतीय जनता पक्ष निवडून असलेले आहेत. ते श्री विठ्ठल रुक्मणी संस्था अटाली, तानाजी क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ खामगाव, संस्थेचे अध्यक्ष होते.आणि वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था चे उपाध्यक्ष होते. माननीय मंत्री महोदय श्री फुंडकर अंदाज समिती सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. दक्षता समिती- बॉम्बे आर्ट सोसायटी मुंबई चे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. ते 2003 ते 2008 मध्ये विद्यार्थी परिषद मध्ये जिल्हा अध्यक्ष होते. 2008 ते 2011 मध्ये प्रदेश सचिव आणि 2011 पासून प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उपाध्यक्ष म्हणून कार्य केले असून . 2014 ,2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभा चे सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली. 2024 मध्ये महाराष्ट्र विधान सभेवर त्यांची फेर निवड करण्यात त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
पहिला मजला ११५/११७ विस्तार इमारत मंत्रालय मुंबई
कार्यालयाचे लोकेशन