Maharashtra Mantrimandal Profile

मा. ना. श्री. आशीष उमादेवी नंदकिशोर जैसवाल

वित्त, नियोजन,कृषि, मदत व पुनर्वसन ,विधी न्याय कामगार

  • मतदारसंघ रामटेक
  • राजकीय पक्ष शिवसेना
  • संपर्क ९८८१७१३१३८ / 022 -22020251 , 22020252
  • ईमेल
  • स्विय श्री विलास सवडे ९८१९७७३३२२

Social Profile On

जीवन परिचय

.माननीय नामदार मंत्री महोदय अँड आशिष नंदकिशोर जैस्वालजी यांचा जन्म 3 एप्रिल 1971 ला काचुरवाडी तालुका रामटेक, जिल्हा नागपूर येथे झाला. यांनी एल.एल.बी पर्यंत शिक्षण घेतले.त्यांचा कडे सध्या महायुती सरकार मध्ये वित्त नियोजन,कृषी, मदत व पुनर्वस,कामगार खात्याचे राज्यमंत्री पदाचा पदभार असून .महाराष्ट्र विधान सभा निवडणूक 2024 मध्ये रामटेक मतदारसंघातून ते शिवसेने पक्षकडून निवडून आले ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असून त्यांनी शालेय जीवनापासून सामाजिक कार्यास सुरुवात केली. काचुरवाडी येथे माध्यमिक शाळा सुरू केली .रामटेक येथे कला महाविद्यालय सुरू केले आहेत ते नागपूर जिल्ह्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख होते.शिवसेना चे कायदा विभाग चा पदभार त्यांच्या जवळ होता. त्यांनी पक्षाच्या विविध आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. शेतकऱ्यांचे सिंचनाचे प्रश्न व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. छत्रपती संभाजी नगर शहरातील श्रीमंत छत्रपती पुरातन वस्तू संग्रहालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र व मौलाना आझाद रिसर्च सेंटर उभारण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. महानगर पालिका च्या निवडणुकीतून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करून सन 1989 मध्ये विरोधी पक्ष नेते होते.1990 मध्ये छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष होते.2009-2014 ,2019 आणि नंतर 2024 मी मध्ये त्यांची विधानसभेवर फेर निवड झाली.शिवसेनेला सातत्याने पूर्व विदर्भातील रामटेक विधानसभा मतदारसंघातून यश मिळवून देणारा नेता अशी ओळख आहे त्यांच्याजवळ सध्या महायुती सरकार मध्ये वित्त,नियोजन,कृषी, मदत व पुनर्वस,कामगारविभाग खात्याचे मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे सह पालक मंत्री पदाचा पदभार आहे.

Personal Information


नाव :
मा. ना. श्री. आशीष उमादेवी नंदकिशोर जैसवाल

शिक्षण :
एल.एल. बी.

जन्मदिवस :
1971-04-03

मतदार संघ :
रामटेक

राजकीय पक्ष :
शिवसेना

जिल्हा :
नागपूर

पद :
वित्त, नियोजन,कृषि, मदत व पुनर्वसन ,विधी न्याय कामगार

संपर्क :
९८८१७१३१३८ / 022 -22020251 , 22020252

ईमेल :

निवासस्थान :
शासकीय बंगला सुनीती- 01 मुंबई / राजाजी वार्ड,रामटेक, जिल्हा नागपूर

कार्यालय:
022-22021501 , 22021502

स्विय:
श्री विलास सवडे ९८१९७७३३२२

अवगत भाषा :
मराठी हिन्दी इंग्लिश

Follow On:

कार्यालयाचे पत्ता

317,319,321 विस्तार इमारत मंत्रालय मुंबई


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD