Maharashtra Mantrimandal Profile

मा, ना,श्रीमती माधुरी मीरा सतीश मिसाळ

राज्यमंत्री नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय,वैद्यकीय शिक्षण

  • मतदारसंघ पर्वती विधानसभा मतदार संघ
  • राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
  • संपर्क 022 - 22025001 . 22781705 / 9822020617
  • ईमेल E-Mail: officeofmla@madhurimisal.in
  • स्विय श्री मंदार रांजेकर 9823281411

Social Profile On

जीवन परिचय

माननीय नामदार मंत्रिमहोदया श्रीमती माधुरी सतीश मिसाळ यांचा जन्म 19 एप्रिल १९७५ साली पुणे येथे झाला. त्यांनी बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतले. त्यांच्याकडे सध्या नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण ,अल्पसंख्याक विकास व औकाफ खात्याचे राज्यमंत्री पदाचा पदभार असून त्या कोल्हापुर जिल्ह्याच्या सह पालकमंत्री आहेत श्रीमती माधुरी मिसाळ पर्वती , जिल्हा पुणे मतदार संघातून भाजप पक्षाकडून निवडून आल्या. माधुरी मिसाळ या ब्रिक कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, उंद्री, पुणे , विश्वस्त शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे व विद्या सहकारी बँक लिमिटेड, पुणेचे अध्यक्षा आहेत. श्रीमती मिसाळ या पुणे शहर भारतीय जनता पक्षच्या अध्यक्षा होत्या. त्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी भारतीय जनता पक्षाच्या चिटणीस होत्या. 2007 ते 2012 पर्यंत महानगरपालिका पुणे येथे नगरसेविका होत्या.

Personal Information


नाव :
मा, ना,श्रीमती माधुरी मीरा सतीश मिसाळ

शिक्षण :
B.Com

जन्मदिवस :
1975-04-19

मतदार संघ :
पर्वती विधानसभा मतदार संघ

राजकीय पक्ष :
भारतीय जनता पार्टी

जिल्हा :
पुणे

पद :
राज्यमंत्री नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय,वैद्यकीय शिक्षण

संपर्क :
022 - 22025001 . 22781705 / 9822020617

ईमेल :
E-Mail: officeofmla@madhurimisal.in

निवासस्थान :
शासकीय बंगला सुरुची -18 मुंबई / 2, फेअर रोड,जगताप नर्सरी , कंटोन्मेंट,पुणे 411 001

कार्यालय:
020-24231844

स्विय:
श्री मंदार रांजेकर 9823281411

अवगत भाषा :
मराठी हिन्दी इंग्लिश

Follow On:

कार्यालयाचे पत्ता

सकीय बंगला सुरूची १८,पहिला मजला १३९ विस्तार इमारत मंत्रालय मुंबई


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD