Maharashtra Mantrimandal Profile
- मतदारसंघ जिंतूर विधानसभा मतदार संघ
- राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
- संपर्क 9967438887
- ईमेल meghna.bordikar@gmail.com
- स्विय श्री संभाजी पाटील 9869102107
जीवन परिचय
34..... माननीय मंत्री महोदय श्रीमती मेघना दीपक साकोरे बोर्डीकर यांचा जन्म दहा एप्रिल 1980 रोजी परभणी येथे झाला असून ते विधानसभा 2024 मध्ये विधानसभा परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधान सभा मतदार संघातून येथून भारतीय जनता पक्षाकडून निवडून आल्या.त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात जिल्हा परिषद निवडणुकी पासून केली होती सन 2011 पासून उपाध्यक्ष काही रावजी कदम बोर्डीकर सेवा संस्था होत्या , प्रतिष्ठान संस्थेमार्फत महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम सुरू केले सन 2012 ते 2017 जिल्हा परिषद परभणी वर निवडून आल्या आणि नंतर 2019,2024 मध्ये विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आल्या आणि सध्या त्यांच्या कडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बाल विकास सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे राज्यमंत्रीपद असून त्यांच्याकडे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा पदभार आहे
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
सात व मजला 720, 721अ ब विस्तार इमारत मंत्रालय मुंबई
कार्यालयाचे लोकेशन