Maharashtra Mantrimandal Profile
- मतदारसंघ दापोली विधानसभा मतदार संघ
- राजकीय पक्ष शिवसेना
- संपर्क 9867996252 /02222020396 ,
- ईमेल yogesh_kadam1986@outlook.com
- स्विय श्री. रविराज ९५०३८०७०११
जीवन परिचय
अध्यक्ष साई सावली शिक्षण संस्था खेड या संस्थेमार्फत स्कूल न्यू इंग्लिश स्कूल बोरज तुंबाड व कोरेगाव येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या अध्यक्ष शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेळ संचालित सैनिकी स्कूल जामागे योगिता डेंटल कॉलेज खेड सिद्धयोग लॉ कॉलेज व ओपन स्कूल सुरू केले राजे कार्यकारिणी सदस्य युवा सेना ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड बोरस तुंबाळ व कोरेगाव येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या
Personal Information
नाव :
मा. ना. श्री. योगेश ज्योती रामदास कदम
शिक्षण :
बी .कॉम.
जन्मदिवस :
1986-02-18
मतदार संघ :
दापोली विधानसभा मतदार संघ
राजकीय पक्ष :
शिवसेना
जिल्हा :
रत्नागिरी
पद :
राज्यमंत्री गृह (शहरे) महसूल, ग्रामविकास व पंचायत अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संवरक्षण
संपर्क :
9867996252 /02222020396 ,
ईमेल :
yogesh_kadam1986@outlook.com
निवासस्थान :
02358-22021036 , शासकीय बंगला सुनीती 10 मुंबई
कार्यालय:
22020396 ,22020397
स्विय:
श्री. रविराज ९५०३८०७०११
अवगत भाषा :
मराठी,हिंदी,इंग्रजी व गुजराथी.
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
सहावा मजला विस्तार ब्रिज मंत्रालय,मुंबई
कार्यालयाचे लोकेशन